महाराष्ट्र समाज भवन

महाराष्ट्र समाज भवन


उपलब्ध सोयी :- सभागृह छोटे – २ (अंदाजित ५० माणसांसाठी), सभागृह मोठा – १ (८०० माणसांसाठी), बँकवेट हॉल – १ (८०० माणसांसाठी), डायनिंग हॉल (अंदाजित ५० माणसांसाठी), २३ वातानुकुलीत खोल्या (संलग्न स्वच्छता गृह), ६ बिन वातानुकुलीत खोल्या आणि पार्किंग.

प्रवाश्यांसाठी पूर्व सुचनेने समाज भवनात राहण्याची, जेवणाची तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात येईल.