वधू-वर परिचय केंद्र
समाजातील बंधु भगिनींच्या विवाह योग्य मुलामुलींच्या विवाहासाठी योग्य जोडीदार शोधण्या करिता समाज द्वारे वधूवर परिचय केंद्र चालविण्यात येते. समाजातील इच्छुक सभासद या सेवेचा लाभ घेऊ शकता. वधूवर परिचय केंद्रात आपले नाव नोंदविया साठी सोबत जोडलेला अर्ज डाउनलोड करा व समाज कार्यालयात जमा करावे.