निवेदिता महिला मंडळ

निवेदिता महिला मंडळ

परिचय :- निवेदिता महिला मंडळ, गांधीनगरची स्थापना ३ नोव्हेंबर २०१३ रोजी महाराष्ट्र समाज गांधीनगरच्या कृतीशील कार्यकर्त्या श्रीमती कुंदाताई राजीव जोशी यांनी केली. समाजात महिलांचा सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक सहभाग वाढावा यासाठी ही संस्था कार्य करते. ही संस्था महाराष्ट्र समाज गांधीनगरशी संलग्न संस्था आहे.