समाजाचे प्रकाशन

समाजाचे प्रकाशन – संवाद

महाराष्ट्र समाज गांधीनगर तर्फे मराठी भाषा संवर्धन व बृहन महाराष्ट्रातील नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्या करिता “संवाद” द्वैमासिकाचे प्रकाशन गेल्या सहा वर्षा पासून करण्यात येते. या उपक्रमांस राज्य मराठी विकास संस्था मुंबई, महाराष्ट्र यांच्या कडून पण आता अनुदान देण्यात येते. ज्या मुळे या प्रकाशन कार्यास चांगली दिशा व वेग मिळाला आहे. “संवाद” त्रैमासिकाचे प्रकाशन दिनांक २१ मार्च २०१५ रोजी गुढीपादवाच्या शुभ मुहूर्तावर कार्यक्रमाचे मुख्य आमंत्रित श्री.मधुकर पंडित यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.