श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती – २०२२

श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती – २०२२ शनिवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम समाज भवनावर आयोजित करण्यात आला होता. दोन वर्षांच्या कालावधीनंतर होणार असलेला हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असल्यामुळे सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याप्रसंगी समाजाचे मुख्य विश्वस्त श्री सुधीरभाऊ विचारे, विश्वस्त श्री गोविंदभाऊ चौधरी, माजी विश्वस्त व समाजाचे […]

पुढे वाचा