‘राजाधिराज’ छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा

समाज कार्यक्रम सूचना फलक

 

🚩 ॥ जय भवानी ॥ जय शिवाजी ॥ 🚩


अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ‘राजाधिराज’ छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा!
शिवरायांच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारा हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.


🗓️ दिनांक: फेब्रुआरी २०२५
🕒 वेळ: 
📍 स्थळ: महाराष्ट्र समाज गांधीनगर सर्कल, सेक्टर २१, गांधीनगर

या मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नक्की या!